पल्लवी कदम ही अभिनेत्री, डान्सर, मॉडेल आहे.ती सध्या आई आणि बाबा रिटायर होत आहेत या मालिकेत काम करतेय.या मालिकेत तिने स्वीटीची भूमिका साकारलीय .स्टार प्रवाहवर ही मालिका पाहायला मिळतेय .सध्या या मालिकेत स्वीटी-मकरंदच्या मेहंदी सोहळ्याची धामधूम सुरु आहे.पल्लवी कदमचे हे साडीतले फोटो पाहायला मिळत आहेत .मंजिरी फडणीसचा डीप नेक ड्रेस