Mrunal Thakur | हाय वेस्ट जीन्स अँड स्टायलिश शर्टमध्ये मृणालचा विंटेज लूक

स्वालिया न. शिकलगार

मृणाल ठाकुरचे नवे फोटोज पाहायला मिळत आहेत

Instagram

ब्लॅक अँड विंटेज फोटोमध्ये ती कमालीची स्टायलिश दिसते

Instagram

हाय वेस्ट जीन्स आणि शर्टमध्ये तिचा गॉर्जियस लूक आहे

Instagram

ओपन हेअरस्टाईल तिला शोभून दिसते

Instagram

Unscripted moments अशी कॅप्शन तिने लिहिली आहे

Instagram

मिनीमम मेकअपमध्ये देखील मृणाल तितकीच सुंदर दिसतेय

Instagram

तिच्या चेहऱ्यावरील स्माईल लक्ष वेधून घेणारी आहे

Instagram

मृणालचा हा फोटोदेखील व्हायरल होत आहे

Instagram
'सजलं रं, धजलं रं लाज काजला सारलं' शिवानीचा कुर्तीमध्ये ग्रेसफूल लूक