Mrunal Thakur | सिंपल मेकअप, पण killer expressions! लूक पाहून चाहत्यांची नजरच हटेना

स्वालिया न. शिकलगार

मृणाल ठाकुर पुन्हा स्टायलिश लूकमुळे चर्चेत आली आहे

सिंपल मेकअप आणि killer expressionsमुळे तिचे नवे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत

चाहत्यांनी तिच्या क्लासी अंदाजाचे भरभरून कौतुक केले आहे

हलक्या रंगाचा आउटफिट, साधा मेकअपमुळे तिच्यावरून नजर हटेना

कोणत्याही हेवी मेकअपमुळे, हावभावामुळे फोटो अनेक लक्षवेधी ठरताहेत

गेल्या काही वर्षांत मृणाल ठाकुरने बॉलिवूडमध्ये स्वतःची वेगळी ओळख निर्माण केली आहे

अभिनयासोबतच तिच्या फॅशन चॉईसमुळेही ती सतत चर्चेत असते

पारंपरिक असो किंवा मॉडर्न लूक प्रत्येक स्टाईलमध्ये ती सहज लक्ष वेधून घेत आहे

Amruta Dhongade | पांढऱ्या साडीत अमृता धोंगडेचा किलर लूक; नदीच्या पाण्यात दिलखेचक अंदाज