Amruta Dhongade | पांढऱ्या साडीत अमृता धोंगडेचा किलर लूक; नदीच्या पाण्यात दिलखेचक अंदाज

स्वालिया न. शिकलगार

अमृता धोंगडेने सोशल मीडियावर शेअर केलेल्या नव्या फोटोंनी सर्वांचे लक्ष वेधले आहे

पांढऱ्या साडीत नदीच्या पाण्यात बसून दिलेल्या तिच्या दिलखेचक पोझ दिले आहेत

तिचे हे फोटो सध्या व्हायरल होत आहेत

अभिनेत्रीच्या या नॅच्युरल, ग्लॅमरस लूकवर लाईक्स-कमेंट्सचा पाऊस पडतोय

आपल्या अभिनयासोबतच ती तिच्या स्टायलिश फोटोशूटमुळेही ती नेहमी चर्चेत असते

पांढऱ्या साडीत नदीच्या पाण्यात बसून तिने केलेले हे फोटोशूट तुफान व्हायरल होत आहे

अमृताने तिच्या अधिकृत सोशल मीडिया अकाउंटवर हे फोटो शेअर केले आहेत

आता पुन्हा एकदा अमृताने शेअर केलेल्या नव्या फोटोंनी चाहत्यांचे लक्ष वेधून घेतले आहे

एकच स्मित, आणि सगळ्यांची नजर खिळली! Vaidehi Parshurami चं नॅच्युरल ग्लो