Komal More | लाखात एक आमचा दादा फेम कोमल मोरे साडीतही लय भारी

स्वालिया न. शिकलगार

लाखात एक आमचा दादा मालिकेत कोमल मोरेची भूमिका पाहायला मिळतेय

Instagram

तिने मालिकेत तेजश्रीची भूमिका साकारलीय

Instagram

साधी सिंपल तेजश्री साडीतही तितकीच सुंदर दिसते

Instagram

लाईट चॉकलेटी कलरच्या साडीमध्ये तिचा खूप सुंदर लूक आहे

Instagram

तिने कॅप्शन लिहिलीय - माना सादगी का कोई दौर नहीं, मगर सादगी से अच्छा कुछ और नहीं...

Instagram
ओठांवर लाली , कानात बाली..दिसते भारी माझीवाली..प्रियदर्शिनी इंदलकर कॉटन साडीत