Mrunal Thakur - 'तुझा स्वॅग ओजी ओजी..'हार, बिंदी ऑरेंज देसी लूकमध्ये मृणालचा तडका

स्वालिया न. शिकलगार

बॉलिवूड अभिनेत्री मृणाल ठाकूरने पुन्हा एकदा तिच्या देसी लूकने चाहत्यांना घायाळ केलं आहे

ऑरेंज रंगाच्या पारंपरिक आउटफिटमध्ये, गळ्यात हार आणि कपाळावर सुंदर बिंदी असा लूक पूर्ण केलाय

एलिगंट लूक अन् मृणालचा स्वॅग सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे

चाहत्यांनी तिच्या या लूकवर कौतुकाचा वर्षाव केला आहे

ती अभिनयासोबतच स्टायलिश फॅशन सेन्समुळे कायम चर्चेत असते

आता पुन्हा एकदा मृणालने तिच्या नव्या देसी लूकने सोशल मीडियावर अक्षरशः धुमाकूळ घातला आहे

मृणालने नुकतेच तिचे काही खास फोटो सोशल मीडियावर शेअर केले

या फोटोंमध्ये ती ऑरेंज रंगाच्या सुंदर एथनिक ड्रेसमध्ये दिसत आहे

Abhidnya bhave | हिमाचलच्या कसौली हिल स्टेशनवर अभिज्ञाचा चिल डे, निळ्याशार पुलात मस्तीभरा अंदाज