Abhidnya Bhave | हिमाचलच्या कसौली हिल स्टेशनवर अभिज्ञाचा Chill Day, निळ्याशार पुलात मस्तीभरा अंदाज

स्वालिया न. शिकलगार

अभिज्ञाने हिमाचल प्रदेशातील सुंदर कसौली हिल स्टेशनवर व्हेकेशन टाईम स्पेंड केला

निसर्गरम्य, थंड हवामान, निळ्याशार स्विमिंग पुलात चिल करतानाचे तिचे फोटो व्हायरल होताहेत

निसर्गाच्या सान्निध्यात अभिनेत्रीचा रिलॅक्स मूड चाहत्यांना विशेष आवडला आहे

अभिज्ञाने तिच्या इन्स्टा अकाउंटवर काही खास फोटो शेअर केले आहेत

एका फोटोत स्विमिंग पुलात निवांत क्षण एन्जॉय करताना ती दिसत आहे

स्वीमवेअर स्टायलिश लूक आणि फूडचा आस्वाद घेताना ती दिसतेय

कसौली हे हिमाचलमधील सोलन जिल्ह्यातील एक गाव आहे

उंच डोंगर, हिरवाई, शांत वातावरणामुळे येथे पर्यटक मोठ्या प्रमाणात भेट देतात

Admin
Prajakta Mali | Cannes 2026 मध्ये प्राजूने घातलेले दागिने कोणते? ज्य़ामुळे आयकॉनिक छबी झाली कॅमेराबद्ध