Ashwini Chavare |'ओ हंसिनी मेरी हंसिनी..' पांढऱ्या शुभ्र मिनी ड्रेसमध्ये अश्विनीचा बार्बी लूक

स्वालिया न. शिकलगार

अश्विनीच्या मादक, मनमोहक फोटो पोजमुळे चर्चा सुरु आहे

Instagram

या फोटोशूटमधून अश्विनीची निरागसता अधिक भावली

Instagram

कॅमेराबद्ध झालेले हे खास फोटो सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत

Instagram

अश्विनीने पांढऱ्या शुभ्र मिनी ड्रेसमध्ये हे खास फोटोशूट केलं आहे

Instagram

कुरळे मोकळे केस, त्यात पांढरी फुलं तिच्या लूकमध्ये भर घालत आहेत

Instagram

तिच्या हातातील नाजूक अशा मोत्याच्या ब्रेसलेटची अधिक चर्चा झाली

Instagram

'जिलबी', 'मी पाठीशी आहे' या सिनेमात ती दिसली

Instagram

'आफ्टर ऑपरेशन लंडन कॅफे' हा अश्विनीचा आगामी चित्रपट आहे

Instagram
Aishwarya Narkar | मॉडर्न टीकेनंतर पारंपरिक पलटवार! ऐश्वर्या नारकरची साडीतल्या अदांनी घातली भुरळ