बोल्ड मृणाल ठाकुरच्या फिटनेसचे 'हे' आहे रहस्य

स्वालिया न. शिकलगार

मृणाल ठाकुरने बॉलिवूडसोबतच साऊथ चित्रपटातही आपल्या अभिनयाचा डंका वाजवलाय

Mrunal Thakur Instagram

मृणाल स्वत:ला फिट ठेवण्यासाठी विशेष मेहनत घेते

Mrunal Thakur Instagram

ती रोज व्यायाम आणि योगासने करते

Mrunal Thakur Instagram

वेट ट्रेनिंग, कार्डिओ, फुल बॉडी वर्कआऊट करते

Mrunal Thakur Instagram

ती स्वत:ला दिवसभर हायड्रेट ठेवते

Mrunal Thakur Instagram

रोज ८-१० ग्लास पाणी पिते

Mrunal Thakur Instagram

डाएटमध्ये ती नो शूगर डाएट फॉलो करते

Mrunal Thakur Instagram
तेजश्री प्रधानने पिंक कलर ड्रेसमध्ये फोटोशूट केला आहे | Tejashree Pradhan Instagram