Mrunal Thakur | मृणाल-धनुषच्या लग्नाच्या चर्चांना उधाण; 'सीता रामम' फेम अभिनेत्रीचे शिक्षण किती?

स्वालिया न. शिकलगार

सुपरस्टार धनुष-"सीता रामम" फेम मृणाल ठाकूर यांच्या लग्नाच्या चर्चा सुरु आहेत

पण दोघे खरंच विवाहबंधनात अडकणार का, याबाबत माहिती अद्याप समोर आलेली नाही

तुम्हाला माहितीये का, मृणालचे शिक्षण किती झालं आहे?

तिने जळगावातील सेंट जोसेफ कॉन्व्हेंट स्कूलमधून शालेय शिक्षण पूर्ण केले आहे

नंतर मुंबईतील केसी कॉलेजमध्ये बॅचलर ऑफ मास मीडिया कोर्समध्ये तिने प्रवेश घेतला

तिला कॉलेजमध्ये असताना "मुझसे कुछ कहती ये खामोशिया" टीव्ही मालिका मिळाली

त्यामुळे कॉलेजमध्ये उपस्थिती न भरल्यामुळे प्रशासनाने तिला परीक्षेला बसू दिले नाही

त्यामुळे तिचे पदवीचे शिक्षण अपूर्ण राहिले होते

Hina Khan | 'मैं हूं खुश रंग हिना...' Brown and Beautiful हिना खानचा साडीत शॉट हेअर लूक