स्वालिया न. शिकलगार
हिना खानचा ब्राऊन साडीतला शॉर्ट हेअर लूक सध्या सोशल मीडियावर ट्रेंड करत आहे
अनेकांनी तिला स्ट्रॉन्ग वूमन म्हणत पारंपरिक साडी आणि मॉडर्न स्टाईलचे कौतुक केले आहे
टीव्ही अभिनेत्री हिना खान नेहमीच काही ना काही कारणामुळे चर्चेत असते
यावेळी हिनाने ब्राऊन रंगाच्या साडीत आपला नवा लूक प्रेझेंट केलाय
हा लूक सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे
फॅन्सनी तिच्या सौंदर्यावर भरभरून कॉमेंट्स केल्या आहेत
हिनाच्या या लूकची खास बाब म्हणजे तिचा शॉर्ट हेअर स्टाईल
पारंपरिक साडीसोबत शॉर्ट हेअर ही एक वेगळीच स्टाईल तिने केलीय