स्वालिया न. शिकलगार
अभिनेत्री मृणाल ठाकूरचा ट्रेडिंग साडी लूक समोर आला आहे
क्रीम रंगाची साडी आणि भरजरी ब्लाऊज परिधान करत तिने फोटोशूट केले आहे
साधा मेकअप, मिनिमल दागिने आणि पेस्टल एथनिक लूक तिच्या स्टायलिश साडीला साजेसा दिसतो
तिचा हा पेस्टल एथनिक लूक सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल आहे
या लूकमध्ये मृणालने क्रीम रंगाची एलिगंट साडी परिधान केली आहे
भरजरी नक्षीकाम असलेला ब्लाऊज, गळ्यात हेवी चोकर, हातात बँगल्स, मॅचिंग ईअररिंग्ज असा तिचा लूक आहे
आजकाल फिकट गुलाबी, मिंट ग्रीन, पावडर ब्लू पेस्टल रंगांचे एथनिक आऊटफिट्स मोठ्या प्रमाणात ट्रेंडमध्ये आहे
हे कापड प्रामुख्याने जॉर्जेट, शिफॉन, ऑर्गन्झा यांसारख्या हलक्या वजनाच्या कापडांपासून बनवले जाते