स्वालिया न. शिकलगार
अंशुला कपूर 6 जुलै रोजी रोहन ठक्करशी विवाह बंधनात अडकली
यावेळी तिच्या सावत्र बहिणी जान्हवी-खुशी जवळ होत्या
यावेळी तिने मंडपात दिवंगत आईचा फोटो ठेवला होता
अंशुलाने फोटो पोस्टमध्ये लिहिलं- 'इतक्या लोकांमध्ये. इतक्या ठिकाणी. इतक्या वेळांमध्ये. तू होतास...'
'आणि कसं तरी, प्रत्येक वळण, अडथळा आणि आश्चर्यातून, अजूनही तूच आहेस.'
'माझं आवडतं संभाषण. माझं सर्वात सुरक्षित ठिकाण. माझी सर्वात सोपी निवड.'
'नेहमी तूच @rohanthakkar1511 06.07.2026'
अंशुलाचा भाऊ अर्जुनने भावुक पोस्ट केली. त्याने लिहिलंय-