स्वालिया न. शिकलगार
मृणाल ठाकूर ही तिच्या अभिनयासोबतच फॅशन सेन्ससाठीही ओळखली जाते
रेड कार्पेट असो किंवा कॅज्युअल आऊटिंग, मृणाल प्रत्येक वेळी वेगळ्या अंदाजात दिसते
नुकतीच ती मुंबई विमानतळावर स्पॉट झाली
ब्ल्यू डेनिम सोबत व्हाईट टॉप, ब्राऊन जॅकेटमध्ये क्लासी लुक दिसला
तिचा स्टायलिश लुक पाहून चाहत्यांनी तिच्यावर कौतुकाचा वर्षाव केला
हलका मेकअप, खुले केस आणि मिनिमल अॅक्सेसरीज असा तिचा लूक पूर्ण झाला होता
सध्या ची 'डकैत' मुळे चर्चेत असून तो १० एप्रिलला रिलीज होतोय
अदिवि शेष, अनुराग कश्यप यांच्या भूमिका चित्रपटात आहेत