'लग्नानंतर होईलच प्रेम’ या मालिकेत अभिनेत्री मृणाल दुसानिस दिसत आहे..या मालिकेत मृणालने मुख्य नंदिनीची भूमिका साकारली आहे..मालिकेत पार्थ आणि नंदिनीच्या लग्नाची लगबग सुरू झाली आहे..नंदिनीला हळद लावण्यासाठी अनेक कलाकारांनी हजेरी लावली आहे. .मृणालने यलो कलरची खूपच सुंदर साडी परिधान केली आहे. .नंदिनीच्या हातावर पार्थच्या नावाची मेंहदी लागली आहे. . 'हळूवार हसणं तुझं वेड लावतंय...' माझ्या नवऱ्याची बायको फेम मनमोहक रसिकाची यलो-ग्रीन साडी