Mrunal Dusanis | मेहंदीच्या साडीत पोर नटली, नाकात नथ घालून मृणाल गोड हसली

पुढारी वृत्तसेवा

मृणाल दुसानिस, ही अभिनेत्री काही महिन्यांपूर्वी भारतात परतली आहे.

Mrunal Dusanis | Instagram

मराठी मालिकांमधील भूमिकांसाठी लोकप्रिय असलेल्या मृणालने तिच्या लग्नानंतर मनोरंजन उद्योगातून ब्रेक घेतला होता.

Mrunal Dusanis | Instagram

ती युनायटेड स्टेट्सला सेटल झाली होती.

Mrunal Dusanis | Instagram

लग्नानंतर, मृणालने तिच्या वैयक्तिक आयुष्यावर लक्ष केंद्रित करण्यासाठी अभिनयातून माघार घेणे पसंत केले.

Mrunal Dusanis | Instagram
प्राजक्ता माळी | pudhari
<strong>येथे क्लिक करा...</strong>