खूप दिवसांनंतर रिंकू राजगुरुचे नवे फोटो व्हायरल झाले आहेत.डार्क जांभळ्या ड्रेसमधील तिचा हा सुंदर फोटोशूट आहे.तिचे हे फोटो इन्स्टाग्रामवर पाहायला मिळताहेत .तिने या फोटोंना लव्हेंडर हार्ट इमोजी शेअर केलीय .लव्हेंडर कलर ड्रेसमधील तिचे फोटोही लक्षवेधी आहेत .ओपन हेअरस्टाईलमधील फोटो पाहून तुम्ही म्हणाल-व्वा क्या बात है .या फोटोत तिच्या बोलक्या डोळ्यांनी खूप आकर्षक दिसत आहेत .पर्पल आऊटफिटमधील तिचे हे फोटो मिस करू नका.'ओ सजनी रे...' लापता लेडीज फेम नितांशी गोयलने Cannes मध्ये लावले चारचाँद