स्वालिया न. शिकलगार
साऊथ अभिनेत्री रिव्हॉल्वर रीठा चित्रपटगृहात रिलीज झाला
वयाच्या ३२ व्या वर्षी कीर्ती सुरेशचा मोठा बोलबाला आहे, जाणून घेऊया, तिची संपत्ती किती आहे?
रिपोर्टनुसार, कीर्तीची संपत्ती ४२ कोटींची आहे, मासिक उत्पन्न ३५ लाख आहे
वार्षिक १५ कोटी रुपये कमावते. प्रत्येक चित्रपटाला ४ कोटी कमावते
इन्स्टाग्रामवरील प्रती पोस्टमधून २५ लाख रु, ब्रँड एंडोर्समेंटमधून ३० लाख मिळवते
तिच्याकडे चेन्नईतील एक विशाल घर आहे
बीएमडब्ल्यू ७ सीरीज, मर्सिडीज-बेंज AMG GLC43, वोल्वो एस90 लक्झरी कार्स आहेत
तिने बालकलाकार म्हणून काम केलं, पायलट्स, अचनेनेनेनिकिष्टम, कुबेरन इ. चित्रपट
प्रियदर्शन यांच्या हॉरर कॉमेडी 'गीतांजलि'मध्ये मुख्य अभिनेत्री म्हणून सुरुवात केली
२०१४ मध्ये 'रिंग मास्टर' चित्रपट केला. रफी मेकार्टिन जोडीने हा चित्रपट दिग्दर्शित केला आहे