Fatima Sana Shaikh | स्टायलिश ब्लाऊज अन्‌ ब्लॅक साडीत फातिमाचे 'गुस्ताख इश्क' फोटो व्हायरल

स्वालिया न. शिकलगार

दबंग गर्ल फातिमा सना शेखचा चित्रपट गुस्ताख इश्क लवकरच रिलीज होणार आहे

Instagram

दरम्यान, चित्रपटातील मुख्य अभिनेता विजय वर्मासबतचे तिचे लेटेस्ट फोटोशूट व्हायरल झाले

Instagram

विजय वर्माने ब्लॅक कलर सूटमध्ये फातिमा सोबत कूल फोटोपोझ दिले

Instagram

त्यानंतर आता फातिमाने नवे फोटोशूट इन्स्टाग्रामवर शेअर केले आहेत

Instagram

फातिमाने नव्या फोटोशूटमध्यो ओपन हेअरस्टाईल केलीय

Instagram

तिने परिधान केलेले स्टायलिश ब्लाऊज ट्रेंडिंग ठरले आहे

Instagram

ऑल ब्लॅक साडीत तिने सुपरकुल फोटो पोझेस दिल्या आहेत

Instagram

साडीवर तिने कुठलीही ज्वेलरी परिधान केलेली नाही

Instagram

ब्लॅक वेल्वेटसारखा दिसणारा डीप कट ब्लाऊज, नॅच्युरल मेकअपमध्ये ती बहारदार दिसते

Instagram

या फोटोंवर फॅन्सकडून खूप सारे रेड हार्ट इमोजी कॉमेंट्स बॉक्समध्ये आल्या आहेत

Instagram
Sonam Kapoor दुसऱ्यांदा होणार आई! दोन मुलांमध्ये किती अंतर हवे? डॉक्टर काय सांगतात?