हातावर मेहंदी, व्हाईट साडीत मौनी रॉयच्या मदमस्त अदा

स्वालिया न. शिकलगार

आपल्या फिटनेसमुळे सर्वांनाच क्लिन बोल्ड करणाऱ्या मौनीने नवे फोटोशूट केले आहे

Instagram

तिने व्हाईट साडीमध्ये सुंदर लूक केला आहे

Instagram

कुंदन ज्वेलरी, हातावर मेहंदी आणि केसांची वेणी असा तिने लूक केलाय

Instagram

मौनीने एका फोटोला सुंदरी अशी कॅप्शन लिहिलीय

Instagram

तिच्या या फोटोंवर कॉमेंट्सचा पाऊस पडतोय

Instagram

ऑफ शोल्डर गोल्डन ब्लाऊज अन् साडीत तिने एक व्हिडिओ पोस्ट केला

Instagram

सिंपल मेकअप आणि बोल्ड काजळ असा तिने परफेक्ट लूक केलाय

Instagram
अलाया एफचे सुपर्ब फोटोशूट, हॉट ब्लॅक टॉपमध्ये बोल्ड पोज