अलाया एफच्या बोल्ड अदांनी केलं घायाळ

स्वालिया न. शिकलगार

आलया एफचे नाव आलया आलिया फर्नीचरवाला असे आहे

तिने करिअरची सुरुवात २०२० मध्ये कॉमेडी चित्रपटातून केली होती

तिची आई पूजा बेदी एक अभिनेत्री आहे

तिने मुंबईतील जमनाबाई नरसी स्कूलमधून शिक्षण घेतले

पुढे न्यूयॉर्क फिल्म अकादमीतून डिप्लोमा केला

युटर्न, बडे मिया-छोटे मिया, श्रीकांत यासारख्या चित्रपटात तिच्या भूमिका आहेत

चित्रपटांसोबतच ती अनेक जाहिरातीतही झळकली आहे

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.