Apurva Nemlekar: लग्नाच्या रिसेप्शनला अपूर्वाचा हटके लूक; दागिन्यांपासून लेहेंग्यापर्यंत सर्वच खास

स्वालिया न. शिकलगार

अपूर्वा नेमळेकरने आपल्या वेडिंग रिसेप्शनचे फोटो शेअर केले आहेत

पांढऱ्या रंगाच्या भरजरी लेहेंग्यातील काही खास क्षण कॅमेराबद्ध केले असून ते व्हायरल होताहेत

या फोटोंमध्ये तिने परिधान केलेल्या व्हाईट लेंहेंगा चोलीवर नाजूक नक्षीकाम असून, मॅचिंग ज्वेलरी घातली आहे

अतिशय सुंदर आणि रॉयल लूकमध्ये दोघेही दिसले

मॅचिंग ज्वेलरी, गळ्यात हार आणि चेहऱ्यावर एक गोड हास्य ठेवत आपला लूक पूर्ण केला

अपूर्वा नुकतेच तनुज गोवलकरसोबत विवाहबंधनात अडकलीय

व्हॅलेंटाईन डेच्या मुहूर्तावर या जोडीने आपल्या आयुष्याची नवी इनिंग सुरू केली

जाणारी अपूर्वा या पांढऱ्या लेहेंग्यात खरोखरच एका स्वप्नसुंदरीप्रमाणे दिसत आहे

नेहा धुपियाच्या 'Weight Loss' ट्रान्सफॉर्मेशनमागे आहे 'बडीशेप' कनेक्शन; जाणून घ्या डाएट प्लॅन