स्वालिया न. शिकलगार
खासगी आयुष्यातील अडचणींमधूनही सावरत मौनीने कान्समध्ये एन्ट्री घेतली
आपल्या प्रोफेशनल लाईफवर लक्ष देत तिने फ्रेंच रिवेरातून फोटो शेअर केले
लग्नाच्या ४ र्षानंतर सूरज नाम्बियार आणि मौनी वेगळे होताहेत
आता ती तिचा चित्रपट 'बॉम्बे स्टोरीज'च्या स्क्रीनिंगसाठी कान्स फिल्म फेस्टिवलसाठी पोहोचली
ती आधी मुंबई विमानतळावर स्पॉट झाली, नंतर फ्रेंच रिवेरामध्ये
तिचा येथील ऑल-ब्लॅक लूक चाहत्यांच्या पसंतीस उतरला आहे
पण काही सोशल मीडिया युजर्स म्हणताहेत की, आता सगळं विसरून गेलं, खड्ड्यात गेले प्रॉब्लेम्स..
खरंतर, असे कॉमेंट्स मौनीसाठी नाहीयेत
ती आपले जीवन चांगल्या पद्धतीने हाताळत आहे, हेच कौतुक असल्याचं अनेकांच म्हणणं आहे