पुढारी वृत्तसेवा
घराभोवती पाणी साचू देऊ नका. इथूनच डास वाढतात.
कडुलिंबाची पाने जाळा . धूरामुळे डास पळून जातात.
नैसर्गिक रिपेलंट तयार करा, लिंबामध्ये लवंग खुपसून ठेवा.
खोबरेल तेलात कापूर मिसळून लावा. डास जवळ येत नाहीत.
झोपताना मच्छरदाणी वापरा. हा सर्वात सुरक्षित उपाय आहे.
लॅव्हेंडर किंवा युकॅलिप्टस तेल वापरा. डासांना या तेलाचा वास सहन होत नाही.
खिडक्यांना जाळी लावा. घरात डास येणारच नाहीत.
हे उपाय करून पाहा आणि रात्रीची शांत झोप घ्या.