Morning Tips: सकाळची 'ही' एक सवय तुमचा मेंदू, हृदय आणि भावनांना देईल ‘मॉर्निंग बूस्टर’

मोनिका क्षीरसागर

हीच एक सवय तुम्हाला दिवसभर ठेवू शकते ताणमुक्त आणि आरोग्यदायी.

सकाळी उठल्यावर हृदय, मेंदू आणि नर्व्हस सिस्टीम अजून "रेस्ट मोड" मध्ये असतात.

सचेत श्वासोच्छ्वासाने (Mindful Breathing) दिवसाची सुरुवात करा

पाठीचा कणा सरळ ठेवा, फुप्फुस क्षमतेत वाढ होईल.

नाकातून 4 सेकंद श्वास घ्या, ऑक्सिजन रक्तात मिसळेल.

4 सेकंद श्वास रोखा, पेशींमध्ये ऊर्जा निर्मिती सुरु होईल.

4 सेकंद श्वास सोडा, रक्तातील संतुलन सुधारेल.

'कृतज्ञता क्षण' घ्या...अशा तीन गोष्टी आठवा ज्या बद्दल तुम्ही आभारी आहात.

येथे क्लिक करा...