ग्लोइंग स्किन हवीय? सकाळी उठल्यानंतर 'हे' ५ ड्रींक्स नक्की घ्या

मोनिका क्षीरसागर

तुम्हालाही नैसर्गिकरित्या ग्लोइंग स्किन हवीय का? तर तुमच्या दिवसाची सुरुवात या ५ पेयांनी करा.

जिऱ्याचे पाणी

१ चमचा जिरे रात्री भिजवून सकाळी उकळून घ्या.

Jeera Water | (Canva Photo)

धण्याचे पाणी

२ चमचे धणे रात्री भिजवून सकाळी गाळून प्या.

लवंग पाणी

२ ते ३ लवंगा ५ मिनिटे उकळून घ्या.

कोमट पाणी आणि मध

जास्त कडक किंवा गरम नाही तर फक्त कोमट पाण्यात मध मिसळा.

नारळ पाणी

सकाळी उठल्यानंतर रिकाम्या पोटी नारळ पाणी घ्या.

सुंदर त्वचेसाठी उद्यापासूनच यापैकी एका पेयाचा तुमच्या दिनचर्येत समावेश करा

skin care | Canva
येथे क्लिक करा...