Dehydration In Morning: सकाळी उठल्यावर पाणी न पिण्याचा ह्रदयावर होतो थेट परिणाम?

Anirudha Sankpal

डिहायड्रेशनची समस्या: ७-८ तासांच्या झोपेनंतर सकाळी तुमचे शरीर नैसर्गिकरीत्या सौम्य डिहायड्रेशन अवस्थेत असते.

हृदयावर ताण: पाणी कमी झाल्यामुळे रक्त गाढे होते, ज्यामुळे रक्ताभिसरण करण्यासाठी तुमच्या हृदयाला अधिक कष्ट करावे लागतात.

Heart Attack | file photo

मेंदूवर परिणाम: शरीरातील पाण्याच्या कमतरतेमुळे मेंदूकडे होणारा ऑक्सिजनचा पुरवठा मंदावतो.

Brain Shrink | pudhari photo

सकाळची लक्षणे: पुरेसे पाणी न मिळाल्यास सकाळी डोकेदुखी, थकवा आणि गोंधळल्यासारखे (Brain Fog) वाटू शकते.

Drinking water habits

संशोधकांचा निष्कर्ष: झोपेतून उठल्यानंतर पहिल्या ३० मिनिटांत पाणी प्यायल्याने दिवसभर ऊर्जा आणि एकाग्रता टिकून राहते.

Drinking Water | Pudhari

चहा-कॉफीपूर्वी: सकाळी उठल्यावर थेट चहा किंवा नाश्ता करण्याऐवजी प्रथम एक ग्लास पाणी पिण्याची सवय लावा.

Coffee | pudhari photo

शारीरिक फायदे: ही साधी सवय तुमच्या मेंदूला आणि शरीराला ताजेतवाने ठेवण्यासाठी अत्यंत प्रभावी ठरते.

how much water to drink in winter

आरोग्याप्रती जागरूक राहून अशा छोट्या बदलांमधून तुम्ही दररोज स्वतःला अधिक सक्षम बनवू शकता.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

Drinking Water | Pudhari
येथे क्लिक करा