पुढारी वृत्तसेवा
साध्या साबणापेक्षा फेस वॉश अधिक सौम्य असतात
कारण ते त्वचेचा नैसर्गिक ओलावा घालवत नाहीत
त्यामुळे त्वचा कोरडी पडत नाही आणि मऊ राहते
फेस वॉश त्वचेची नैसर्गिक pH पातळी संतुलित राखण्यास मदत करतात
मेकअप, चेहऱ्यावरील धूळ, माती, अतिरिक्त तेल काढून टाकते
फेस वॉश त्वचेच्या छिद्रांमध्ये साचलेली घाण काढून टाकते
ज्यामुळे पिंपल्स आणि ब्लॅकहेड्सची समस्या कमी होते
Dead Skin Cells काढून टाकण्यास मदत होते, ज्यामुळे त्वचेवर नैसर्गिक चमक येते