लोणावळा आणि खंडाळामान्सून ट्रीपसाठी ही दोन हिल स्टेशन केवळ दोन तासांच्या अंतरावर आहेत .माथेरान माथेरान हे आणखी एक जवळचे सुंदर ठिकाण आहे. येथे तुम्ही पावसाचा आनंद घेऊ शकतात .कर्नाळा किल्ला आणि पक्षी अभयारण्यमुंबईपासून केवल ९० मिनिटांच्या अंतरावर असलेल्यात कर्नाळ्यात पक्ष्यांचा किलबिलाट, हिरवेगार जंगल अनभवू शकता .अलिबागपावसाळ्यात कुलाबा किल्ला, किहिम बीच आणि स्थानिक सी फूडची चव आणखी वाढविते .इगतपुरीसह्याद्रीचे पावसाळी रूप बघण्यासाठी इगतपुरीला अवश्य जा. अडीच तासांचा प्रवास करून तुम्ही जाऊ शकता .तुंगारेश्वर वन्यजीव अभयारण्यवसईजवळील तुंगारेश्वर हे जंगल, धबधबे आणि ट्रेकिंगसाठी मस्त ठिकाण आहे .मुळशी आणि ताम्हिणी घाटताम्हिणी घाट मार्गे मुळशी तलावाकडे जाता येते. हा मार्ग धबधबे, हिरवे उतारांचा आहे .घोराडेश्वर मंदिर घोराडेश्वर मंदिर पुण्यापासून सुमारे २९ किमी अंतरावर जुन्या मुंबई-पुणे महामार्गाजवळ आहे. येथे एका गुहेत शिवलिंग आहे .पानशेत पुण्याजवळील पानशेत हे आणखी एक लोकप्रिय पर्यटन स्थळ आहे .येथे क्लिक करा