पावसाळ्यात उद्भवणारे ५ गंभीर आजार; 'ही' लक्षणे दिसताच व्हा सावध

पुढारी वृत्तसेवा

पावसाळ्यात डेंग्यू आणि मलेरियाचा धोका सर्वाधिक वाढतो, त्यामुळे साचलेल्या पाण्यापासून सावध राहा.

सततचा ताप, थंडी वाजणे आणि अंगदुखी ही मलेरियाची प्राथमिक लक्षणे असू शकतात.

malaria mosquito night biting

दूषित पाणी आणि अन्नामुळे टायफॉइड आणि कॉलरा सारखे पोटाचे आजार उद्भवतात.

तीव्र डोकेदुखी आणि डोळ्यांच्या मागील भागात वेदना होणे हे डेंग्यूचे संकेत असू शकतात.

लेप्टोस्पायरोसिस टाळण्यासाठी पावसाच्या साचलेल्या पाण्यातून चालणे टाळा.

भूक मंदावणे आणि उलट्या होणे हे काविळीचे (Jaundice) लक्षण असू शकते.

पावसाळ्यात होणारे संसर्ग टाळण्यासाठी पाणी उकळून पिणे हा उत्तम उपाय आहे.

जाणून घ्या, गरम पाणी पिण्याचे अफलातून फायदे | File Photo

कोणतीही लक्षणे दिसताच घरगुती उपाय करण्याऐवजी त्वरित डॉक्टरांचा सल्ला घ्या.

Dr.
येथे क्लिक करा...