सततचा पाऊस..., कपडे वाळत नाहीत..., कुबट वास येतोय? तर 'या' भन्नाट ट्रीक नक्की वापरा

पुढारी वृत्तसेवा

पावसाळ्यात सततच्या पावसामुळे कपडे नीट वाळत नाहीत आणि त्यांना कुबट वास येऊ लागतो.

कपडे धुताना पाण्यात थोडे व्हिनेगर किंवा बेकिंग सोडा मिसळा, यामुळे दुर्गंधी दूर होईल.

pudhari photo

कपडे वाळत घालताना त्यामध्ये पुरेसे अंतर ठेवा जेणेकरून हवा खेळती राहील.

घरातील पंख्याखाली कपडे पसरवून ठेवल्याने ते लवकर सुकण्यास मदत होते.

ओल्या कपड्यांचा वास घालवण्यासाठी वॉशिंग मशीनमध्ये सुगंधी लिक्विडचा वापर करा.

इस्त्रीचा वापर करून तुम्ही किंचित ओले असलेले कपडे झटपट वाळवू शकता.

कपाटात कपडे ठेवताना त्यात डांबर गोळ्या किंवा वाळलेली कडुलिंबाची पाने ठेवा.

या सोप्या ट्रिक्स वापरून पावसाळ्यातही तुमचे कपडे राहतील फ्रेश आणि सुगंधी!

येथे क्लिक करा...