child health : तुमचं मूल माती खातंय? ही साधी सवय नाही, तर गंभीर आजाराचं लक्षण असू शकतं!

पुढारी वृत्तसेवा

मुलांना माती, खडू, कागद किंवा इतर अन्न नसलेल्या वस्तू खाण्याची सवय असेल, तर त्याला 'PICA' म्हणतात.

शरीरात लोह, झिंक किंवा इतर पोषक घटकांची कमतरता हे PICA मागील एक महत्त्वाचं कारण असू शकतं.

माती खाल्ल्याने पोटात जंत, संसर्ग, विषबाधा आणि पचनाचे गंभीर त्रास होण्याचा धोका वाढतो.

मुलाला वारंवार अशी सवय दिसत असेल, तर ती केवळ हट्ट समजून दुर्लक्ष करू नका.

मुलाला संतुलित आणि पोषक आहार द्या, तसेच त्याच्यावर प्रेमाने लक्ष ठेवा.

mistakes after meals

मुलाला ओरडणे किंवा शिक्षा देण्याऐवजी शांतपणे समजावून ही सवय कमी करण्याचा प्रयत्न करा.

Parenting Tips | Canva

ही सवय सतत कायम राहिल्यास बालरोगतज्ज्ञांचा सल्ला घेऊन आवश्यक तपासण्या करून घ्या.

Dr.

वेळीच योग्य उपचार आणि काळजी घेतल्यास PICA वर नियंत्रण मिळवून मुलाचं आरोग्य सुरक्षित ठेवता येतं.

child confidence building Marathi | Pudhari Photo
येथे क्लिक करा...