Monsoon Hair Care | पावसाळा आणि दमट वातावरणात! केसांची अशी घ्या काळजी

पुढारी वृत्तसेवा

केस स्वच्छ ठेवणे आवश्यक

पावसाळ्यात आर्द्रता वाढल्यामुळे स्कॅल्पमध्ये घाण, घाम आणि तेल जमा होऊ शकते. त्यामुळे नियमितपणे केस स्वच्छ धुवा.

Hair Care Tips | file photo

ओले केस बांधू नका

ओले केस बांधल्यास बुरशी, कोंडा आणि केस तुटण्याचा धोका वाढू शकतो.

Hair Care Tips | Canva

सौम्य शॅम्पूचा वापर करा

केस वारंवार धुत असल्यास सल्फेट-फ्री किंवा सौम्य शॅम्पू वापरणे अधिक चांगले ठरू शकते.

hair care

स्कॅल्प कोरडा ठेवा

पावसात भिजल्यानंतर शक्य तितक्या लवकर केस कोरडे करा. ओलसर स्कॅल्पमुळे इन्फेक्शनचा धोका वाढू शकतो.

Hair Care Tips marathi

तेलाचा अतिरेक टाळा

खूप वेळ केसांना तेल लावून ठेवणे पावसाळ्यात घाण आणि धूळ आकर्षित करू शकते.

Hair Care Tips | Canva

पौष्टिक आहार घ्या

प्रथिने, बायोटिन, लोह आणि झिंकयुक्त पदार्थांचा आहारात समावेश केल्यास केस मजबूत राहण्यास मदत होते.

गरम उपकरणांचा कमी वापर करा

हेअर ड्रायर, स्ट्रेटनर आणि कर्लरचा जास्त वापर केल्यास केस कोरडे आणि कमकुवत होऊ शकतात

Hair Care | Canva

नियमित ट्रिमिंग करा

केसांच्या फाटलेल्या टोकांमुळे केस अधिक खराब दिसू शकतात. वेळोवेळी ट्रिमिंग करणे फायदेशीर ठरते.

घरगुती हेअर मास्क वापरा

दही, कोरफड किंवा मेथीपासून बनवलेले हेअर मास्क केसांना पोषण आणि मऊपणा देऊ शकतात.

Face Yoga | file photo
<strong>येथे क्लिक करा...</strong>