Monsoon in Maharashtra: गेल्या ९ वर्षांत मान्सून कोणत्या तारखेला महाराष्ट्रात दाखल झाला?

अविनाश सुतार

प्रत्येक वर्षी मान्सूनची शेतकऱ्यांसह सर्वांना प्रतीक्षा असते. २०१६ मध्ये १९ जूनला मान्सून दाखल झाला होता.

२०१७ मध्ये ८ जूनला मान्सून दाखल झाला होता.

२०१८ या वर्षीं ८ जूनला मान्सून दाखल झाला होता.

२०१९ मध्ये २० जूनला मान्सूनचे आगमन झाले होते.

२०२० मध्ये ११ जूनला मान्सूनने महाराष्ट्रात प्रवेश केला होता.

२०२१ या वर्षी ५ जूनला मान्सूनने हजेरी लावली होती.

२०२२ या वर्षी १० जूनला मान्सूनच्या सुखसरी बरसल्या होत्या.

२०२३ मध्ये ११ जूनला मान्सून दाखल झाला होता.

मागील २०२४ मध्ये ६ जूनला मान्सूनचे आगमन झाले होते.

येथे क्लिक करा.