Mola - Mola : या २००० किलोच्या माशाला वेदनाच होत नाहीत

Namdev Gharal

सनफिश किंवा Mola - Mola हा असा मासा आहे ज्या‍च्या त्‍वचेत नसाच नसल्‍याने याला वेदनाच होत नाहीत

यामुळे याला काही उद मासे जीवंतपणेच खातात. तरीही का कोणत्‍याही वेदनेशिवाय तो पोहत असतो

हा जगातील सर्वात जड हाडांचा मासा असतो. याची नर्व्हस सिस्‍टिम खूपच स्‍लो असते त्‍यामुळे याला वेदना जाणवत नाहीत

हा मासा २००० किलोपर्यंत होऊ शकतो. पण यामध्ये केवळ १०० किलोपर्यंतच चांगले मांस असते

याचा मुख्य आहार जेलीफिश असतो. याच्या वजनाच्या मानाने याचे खाद्य खूपच कमी दर्जाजे असते त्‍यामुळे याला सतत खावे लागते

दररोज हजारो लिटर पाणी फिल्‍टर करुन त्‍यातून हा जेलिफीश शोधत असतो. यामुळे याला सतत पोहत राहावे लागते.

हा मासा सुर्यप्रकाशात तरंगत असतो यामुळे याचे शरिर उबदार होते व अंगावर चिकटलेले परजीवी कमी होतात. यावर ४० पेक्षा जास्‍त परजीवी चिकटलेले असतात.

याला समुद्रातील कचरा असेही संबोधले जाते. कारण याला कोणीही पकडत नाही, याच्या मांसाला चवच नसते

परिणामी हा मासा जाळ्यात सापडला तरी मासेमारांकडून परत समुद्रात फेकून दिला जातो.

याच्या अंड्यांची संख्या विक्रमी असते. या माशातील मादी एकावेळी ३० कोटींपेक्षा अधिक अंडी देते. ज्‍यामुळे यांची संख्या समुद्रात कायम टिकून असते.

हाताच्या तळव्याएवढा माकड