मोनिका क्षीरसागर
गणेशोत्सव म्हटलं की प्रत्येकाला मोदक खाण्याचा मोह आवरता येणं अशक्यच आहे.
पण दररोज गोड खाल्लं तर फिटनेसवर परिणाम होणार का? असा प्रश्न प्रत्येकालाच पडला असेल.
तुमच्या ताटामध्ये जर पंचपक्वान असेल आणि त्यामध्ये मोदक असेल तर भात किंवा पोळी किंवा कुरवडी खाणे टाळा.
साखरेचे जास्त प्रमाण शरीरासाठी धोकादायक ठरू शकतं.
उकडीचे मोदक तळलेल्या मोदकांपेक्षा जास्त हेल्दी मानले जातात.
मोदक खाताना प्रमाण पाळणं हेच सर्वात महत्त्वाचं.
व्यायामासोबत संतुलित आहार ठेवल्यास मोदक खाऊनही फिट राहता येतं.
म्हणूनच, "मोदक खा पण स्मार्ट पद्धतीने" हा मंत्र लक्षात ठेवा