गणेशोत्सव जवळ येईल तसे बाप्पाच्या मोहक मूर्ती बाजारात दिसत आहेत.. पुण्यातही बाप्पाच्या बालरूपातील मोहक मूर्ती सुंदर दिसत आहेत पहा फोटो (फोटो सौजन्य : यशवंत कांबळे).गजवदना तव रूप मनोहर .बुद्धिबळ खेळणारा 64 कलांचा अधिपति .गणनायक - गुणनायक .राजस रूप .बाळूमामा रूपातील बाप्पा .शुक्लांबर शिवसुता .लोभस रूप