सुट्ट्या म्हटलं की धम्माल, मस्ती आणि भरपूर खेळणं. पण वारंवार त्याच त्याच गोष्टी करून मुलं कंटाळतात..मुलं कंटाळून पालकांकडे हट्ट करतात, एखाद्या गोष्टीसाठी तगादा लावतात..सुट्टीमध्ये मुलांना 'अशा' अनोख्या पद्धतीने करा ट्रीट.मुलांना सँडविच, फळांचा रस, भेळ असे साधे पदार्थ बनवण्यास सांगा.मुलांसोबत रंगकाम, ओरिगामी, पेपर क्राफ्ट, रिकाम्या बाटल्यांपासून वस्तू बनववा..घरच्या गॅलरीत किंवा अंगणात मुलांना सोबत घेऊन रोपं लावा. .एखाद्या गोष्टीवर माहिती जमवून दर्जेदार प्रोजेक्ट तयार करा. यावेळी मुलांसोबत मोकळा संवाद ठेवा..घरातील भांडी धुणे, कपडे घड्या घालणे, घर आवरणे यासारख्या छोटी कामांमध्ये मुलांची मदत घ्या..येथे क्लिक करा...