पूजा सावंतचे नवे फोटो पाहायला मिळत आहेत.ऑफ शोल्डर लूकमध्ये पूजाने फोटोशूट केलं आहे.पूजाने हाय हिल्स बूट घातले आहे.गोल्डन लॉन्ग ईअररिंग्ज तिने घातलेले दिसताहेत .एका फोटोमध्ये ती निवांत क्षण घालवताना दिसतेय .पूजाचे हे फोटो अजिबात मिस करू नका .विदुला चौगुलेचा ग्रीन कुर्ती सेटमध्ये सिंपल लूक