मिथिला पालकरने भारतीय मनोरंजनसृष्टीत स्वतःचे एक वेगळे आणि खास स्थान निर्माण केले आहे. .मुंबईत जन्मलेल्या आणि वाढलेल्या मिथिला पालकरने अभिनयाची सुरुवात रंगभूमीवरून केली. .‘ओहो एंथन बेबी’ या चित्रपटातून तिने तमिळ सिनेमातही पदार्पण केले आहे..मिथिला पालकरला ‘लिटल थिंग्स’, ‘कारवाँ’, ‘चॉपस्टिक्स’ या चित्रपटांनी विशेष ओळख मिळाली. .मिथिलाचा पारंपरिक लूक सोशल मीडियावर चर्चेत.केसांमध्ये तिने मोगरा व केशरी फुले माळली आहेत..नाजूक सोन्याचे गळ्यातील हार आणि झुमके लूकला उठाव देतात. .केशरी साडीमध्ये मिथिलाचा खुललेला नैसर्गिक सौंदर्याचा अंदाज.महाराष्ट्रीयन पारंपरिक वेशभूषेतील तिची नजाकत चाहत्यांना भावली आहे. .सोशल मीडियावर चाहत्यांकडून कौतुकाचा वर्षाव.तमन्ना भाटियाचा पिंपल्सवरील भन्नाट उपाय, सकाळी उठून लावते 'ही' गोष्ट!