मिथिला पालकरचे सुंदर फोटोज पाहायला मिळताहेत .मिथिला लाल रंगाच्या ड्रेसमध्ये लक्षवेधी ठरलीय .तिच्या कुरळ्या केसांचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत.तिने फोटोंना कॅप्शन लिहिलीय- माझे अर्धे मन म्हणते की, मी माझे केस लहान करावेत' .'आणि अर्धे मन म्हणते की, मी लांबी ठेवावी, तुम्ही काय म्हणता?'.आणखी एका कॅप्शनमध्ये म्हटलंय-'फक्त दोन दिवसांत तुम्ही मला दिलेल्या प्रेमाबद्दल'.'माझा मनापासून धन्यवाद'.या फोटोंवर फॅन्स तिला भरपूर प्रतिक्रिया देताना दिसताहेत .‘Love In Vietnam’ मध्ये Avneet Kaur चा पिंक ‘लव्ह मोमेंट’; सोशल मीडियावर चर्चेत