स्वालिया न. शिकलगार
अभिनेत्री मिथिला पालकर सध्या तिच्या सुट्टीच्या मूडमुळे चर्चेत आहे.
मिथिलाने नुकतेच समुद्र किनाऱ्यावर सर्फिंग करतानाचे काही फोटो शेअर केले आहेत
ते सध्या सोशल मीडियावर जबरदस्त व्हायरल झाले आहेत
या फोटोंमध्ये मिथिला निळ्या रंगाच्या आकर्षक आऊटफिटमध्ये दिसत आहे
समुद्राच्या लाटांवर सर्फबोर्डसह पोझ देत तिने चाहत्यांना मंत्रमुग्ध केलं आहे
मिथिला नेहमीच सोशल मीडियावर अॅक्टिव्ह असते
तिच्या नैसर्गिक लूकमुळे आणि साधेपणामुळे ती चाहत्यांची फेव्हरेट बनली आहे
तिच्या ट्रॅव्हल आणि बीच फोटोंमुळे ती ‘क्वीन ऑफ सिम्प्लिसिटी’ म्हणूनही ओळखली जाते