स्वालिया न. शिकलगार
'क्योंकि सास भी बहू थी २' मध्ये भूमिका साकारत असलेला अमन गांधीसोबतचे रिलेशनशीप आता सर्वश्रुत झाले आहे
अभिनेत्री शगुन शर्माने एका मुलाखतीत सहकलाकार अमन गांधी सोबतचे अफेअर कन्फर्म केले आहे
अमन गांधी या मालिकेत शगुनच्या छोट्या भावाची भूमिका साकारत आहे
ती म्हणाली, 'ही अफवा नाही, सत्य आहे. चांगली मैत्री हळूहळू प्रेमात बदलली'
'आम्ही मालिकेच्या आधीपासून डेट करत आहोत. मी ज्या ठिकाणी आहे, त्याचे श्रेय अमनला जाते'
'क्योंकि सास भी कभी बहू थी ऑफर झाली होती, तेव्हा अमन आधीपासून ऋतिक विरानीच्या भूमिकेसाठी फायनल झाला होता'
'मी माझ्या बॉयफ्रेंडला याबददल विचारले की, तू माझ्या बहिणीची भूमिका साकारण्यासाठी तयार आहेस का?'
'अमन आणि माझ्या बहिणीला विश्वास होता की, ही भूमिका मला करायला हवी'