'सखे पहाट होते तुझ्या हसण्याने...' मिथिलाचं स्टायलिश डिपनेक ब्लाऊजवर गॉगल...

अनुराधा कोरवी

मराठी अभिनेत्री मिथिला पालकरने पिकट पिंक साडीतील फोटो शेअर केले आहेत.

Mithila Palkar | Mithila Palkar instagram

या साडीवर तिने त्याच रंगाचे स्टायलिश डिपनेक ब्लाऊज परिधान केलं आहे.

Mithila Palkar | Mithila Palkar instagram

मोठे इअररिग्स, केसांची स्टाईल, लिपस्टिक आणि मेकअपने लूक पूर्ण केला आहे.

Mithila Palkar | Mithila Palkar instagram

मिथिलाने या लूकवर सुंदर डोळ्यावर गॉगल घातला आहे.

Mithila Palkar | Mithila Palkar instagram

मिथिलाच्या पाठिमागे एक हिरवीगार बाग आणि झेडूच्या फुलांची सजावट दिसत आहे.

Mithila Palkar | Mithila Palkar instagram
'तुला पाहून मन माझं वेड झालं' भाग्यश्रीनं केसांत माळला अबोलीचा गजरा अन्‌ गळ्यात साज