मराठी अभिनेत्री भाग्यश्री मोटे तिच्या हटके स्टाईलने इन्स्टाग्रामवर चर्चेत असते..भाग्यश्रीने ब्लॅक रंगाच्या साडीतील फोटो शेअर केलं आहेत..हॉट आणि बोल्ड अभिनेत्री भाग्यश्रीने मराठीसह बॉलिवूड चित्रपटामध्ये काम केलं आहे. .भाग्यश्रीने तिच्या गळ्यात मराठमोळा साज, नेकलेस, केसांत अबोलीचा गजरा घातला आहे. .गुलाबी म्हणू की ऑरेंज... मिथिलाच्या ऑफ शोल्डर अन् स्लिव्हलेस लेंहग्याची जादू कायम