गुलाबी म्हणू की ऑरेंज...मिथिलाच्या ऑफ शोल्डर अन्‌ स्लिव्हलेस लेंहग्याची जादू कायम

अनुराधा कोरवी

मराठी अभिनेत्री मिथिला पालकरने गुलाबी आणि ऑरेन्ज कलरच्या लेंहग्यातील फोटो शेअर केलेत.

Mithila Palkar | Mithila Palkar instagram

मिथिलाने हे फोटोशूट एका सुंदर बागेत केलं आहे.

Mithila Palkar | Mithila Palkar instagram

ऑरेंज ड्रेसवर तिने मोकळे केस, माथापट्टी, नेकलेस, बांगड्या आणि मेकअपने लूक पूर्ण केलाय.

Mithila Palkar | Mithila Palkar instagram

गुलाबी ड्रेसवर तिने केसांची पोनी स्टाईल, गळ्यात नेकलेस, अंगठी- बांगडी परिधान केली आहे.

Mithila Palkar | Mithila Palkar instagram

ऑफ शोल्डर ऑरेंज ड्रेसवर मिथिला खूपच क्यूट दिसली.

Mithila Palkar | Mithila Palkar instagram

मिथिलाने इरफान खानसोबत 'कारवां' सिनेमातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले.

Mithila Palkar | Mithila Palkar instagram

मिथिला पालकरला 'वेब क्वीन' म्हणून ओळखले जाते.

Mithila Palkar | Mithila Palkar instagram
'तुला पाहून मन माझं वेड झालं' भाग्यश्रीनं केसांत माळला अबोलीचा गजरा अन्‌ गळ्यात साज