स्वालिया न. शिकलगार
मिथिलाने ऑस्ट्रेलियाची ट्रीप एन्जॉय केली
तिने ऑस्ट्रेलियातून काही फोटो शेअर केले आहेत
काही फोटोंमध्ये ती बॉटल ग्रीन कलर ब्रालेटमध्ये दिसलीय
तर समुद्रकिनारी ती पिंक ब्रालेटमध्ये स्पॉट झालीय
तिने फोटोंना कॅप्शन दिलीय - Possibly the last of the lot! @australia , it’s been glorious
आणखी काही फोटोंना म्हटलंय- I left a piece of my heart in Gold Coast! 🫶🏻
तिच्या या फोटोंना भरभरून प्रतिक्रिया येत आहेत
मिथिलाचे हे फोटो तुम्हाला कसे वाटले?