Kaantha Movie | कांता फेम ही मराठमोळी अभिनेत्री कोण? दुलकर सलमानसोबतच्या अभिनयामुळे जोरदार चर्चेत!

स्वालिया न. शिकलगार

भाग्यश्री बोर्सेचा कांता या चित्रपटातून प्रभावशाली डेब्यू (लीड) पाहायला मिळतोय

Instagram

दुलकर सलमानसोबतचा (TK Mahadevan) तिचा अभिय चांगलाच चर्चेत आला आहे

Instagram

हा चित्रपट १९५० च्या दशकातील मद्रास प्रेसीडेन्सीमधील एक अभिनेता- दिग्दर्शकाच्या नात्यावर आधारीत आहे

Instagram

चित्रपटाचे दिग्दर्शन सेल्वामणी सेल्वरजने केले आहे

Instagram

महाराष्ट्रातील छत्रपती संभाजीनगरमध्ये तिचा जन्म झाला असून तिने वयाच्या १८ व्या वर्षांपासून मॉडेलिंग केले

Instagram

२०२३ मध्ये तिने 'यारियां २' मधून बॉलीवूड डेब्यू केला

Instagram

२०२४ मध्ये तेलुगु चित्रपट मिस्टर बच्चनमध्ये तर कार्तिक आर्यन सोबत चंदू चॅम्पियनमध्ये काम केलं

Instagram

ती विजय देवरकोंडा सोबत 'किंगडम'मध्ये दिसली होती

Instagram