मिताली मयेकरचा हॉट अंदाज पाहायला मिळतो.कधी बिकिनी तर कधी शॉट ड्रेसमध्ये मितालीने फोटोशूट केले आहे.टीका करणाऱ्यांनाही तिने चांगलेच खडसावले आहे.आता मितालीने ब्ल्यू वेस्टर्न लूकमध्ये फोटो शेअर केला आहे.ब्ल्यू ब्रालेट-स्कर्टमध्ये ती पाठमोरी उभारलेली दिसतेय.डोळ्यांवर गॉगल आणि चेहऱ्यावर स्मित हास्य दिसते आहे.न्यूड लिपस्टिक शेड अन् यॉटवर ती उभारलेली दिसते.तिच्या मागे निळाशार समुद्र दिसतो आहे.तिने The only blues I want for life अशी कॅप्शनही लिहिलीय.भाग्यश्री मोटे सिल्क जांभळ्या ड्रेसमध्ये मनमोहक हास्य