भाग्यश्रीचा सिल्क जांभळा ड्रेस व मरुन रंगाचा दुपट्टा आहे .भाग्यश्री मोटे हिचा जांभळ्या रंगातील वनपीस ड्रेस आहे. .या ड्रेसवर तिने ग्रीन कलरची ज्वेलरी तिने घातली आहे.In love with this look अशी कॅप्शन तिने फोटोंना दिली आहे.भाग्यश्रीने कानात झुमके, हातात सिंगल बांगड्या घातल्या आहेत.तिचं मनममोहक हास्य लक्ष वेधणारं आहे.नुसरत भरूचाचे यलो बोल्ड ड्रेसमध्ये फोटोशूट